[ Featuring Kunal Karan ]
तुझा ईसर न व्हावा
माझे माई , माझे माई , माझे माई ग
तुझी धूळ सोनी आजी माझ्या माथी ग
माझे माई , माझे माई , माझे माई ग
ग
ओ ओ ओ
ओ ओ ओ
हे धरणाची आन तुला जीवाचं रान कर तू
पेटुनी रहा उभा र वादळ वाऱ्यात र तू
हे धरणाची आन तुला जीवाचं रान कर तू
जीवाचं रान कर तू
पेटुनी रहा उभा र वादळ वाऱ्यात र तू
पडू दे ठिणगी लागू दे वणवा , आईच ऋण फेड तू
अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू
लढा रं तू लढा रं तू लढा रं तू बळीराजा
वाट हि रं तुझीच तू झोकून दे बळीराजा
(लढा रं तू लढा रं तू लढा रं तू बळीराजा
वाट हि रं तुझीच तू झोकून दे बळीराजा)
ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ
येतील जातील संकटे हि सोडू नको तू साथ रं
एकजुटीने लढू या सारे घेऊनि हाती हात रं
ठिणगी पेटली उरी तेवत ठेऊ वात रं
स्वाभिमानी लढवय्या आम्ही शेतकऱ्याची जात आम्ही
(आभाळाची शपथ घेऊनि फुलवं सार रान रं)
(काळ्या आईची पुण्याई फेड तीच तू दान रं)
पडू दे ठिणगी लागू दे वनवा , आईच ऋण फेड तू
अंधार भेद उजेड पाड , पहाट नवी कर तू
लढ रं तू लढ रं तू लढ रं तू बळीराजा
वाट हि रं तुझीच तू शोधून घे बळीराजा
(लढ रं तू लढ रं तू लढ रं तू बळीराजा
वाट हि रं तुझीच तू शोधून घे बळीराजा)
(लढ रं तू लढ रं तू लढ रं तू बळीराजा
वाट हि रं तुझीच तू शोधून घे बळीराजा)
हो हो हो ओ ओ ओ
हो हो हो ओ ओ ओ
हो ओ ओ ओ ओ हो ओ ओ ओ ओ